शेअर बाजारात नुकसान झाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या अनेक घटना ऐकल्या असतील पण शेअर बाजारात नुकसान झाल्याने बहिणीच्या सासरीच चोरी केल्याची घटना घडलीय, तेही दीड कोटींची.बरं ही चोरी करण्यासाठी जी शक्कल वापरली ती ऐकून तुम्ही देखील तोंडात बोटं घालाल.. पाहुयात वसईतल्या सिने स्टाईल चोरीचा हा स्पेशल रिपोर्ट