Jaya Bachchan को गुस्सा क्यूं आता है! नवा चिडका Video समोर, Kangana-Jaya दोन खासदारांमध्ये जुंपली

देशात सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा आहे.त्यातलाच एक प्रश्न म्हणजे जया बच्चन को गुस्सा क्यूं आता है. कारण जया बच्चन यांचा एक नवा चिडलेला व्हिडीओ समोर आलाय. त्यावरुन दोन खासदारांमध्येही जुंपलीय. जया बच्चन यांच्या वागण्यावरुन भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांत जया बच्चन यांचे संतप्त झालेले आणि वादग्रस्त वक्तव्यांचे अनेक व्हिडीओ समोर आलेत.सतरा वर्षांपूर्वी जया बच्चन यांनी महाराष्ट्राबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचं सगळं राजकारण ढवळून निघालं होतं.

संबंधित व्हिडीओ