पुण्यातल्या अप्पर इंदिरा नगरमध्ये कोयता गांग ने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय भर वस्तीत कोयता गांग ने कोयते आणि दणके नाचवत गाड्या फोडल्या परिसरात दहशत पसरवण्यासाठी टोळक्याकडून हा धुडगूस घालण्यात आला. बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि बिबेवाडी पोलिसांकडनं आठ जणांना अटकही करण्यात आली आहे.