Uddhav Thackeray पुन्हा विधान परिषदेवर जाणार? विधान परिषदेच्या पटलावर कोणत्या राजकीय घडामोडी घडतायत?

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होणारेय. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा असेल. त्यामुळे या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. दरम्यान उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास शिंदे गटही अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.. विधान परिषदेच्या पटलावर नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतायत..पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ