Nashik TCS| Nida Khan धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; निदाला जामीन का जेल?

नाशिकच्या टिसीएस मधील धर्मांतर प्रकरणातील आरोप निदा खान अद्यापही फरार आहे.. आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात निदा खानच्या जामीन अर्जाबद्दल दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला.. आता निदा खानला जामीन का जेल याचा फैसला आता २ मे रोजी होणार आहे..

संबंधित व्हिडीओ