Beed Rain Havoc:बीडमध्ये पावसाचा हाहाकार, गावात अंत्यसंस्काराला जागा नाही;मृतदेह शेजारच्या गावी नेला

बीडमध्ये पावसाचा हाहाकार! बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या (जनाबाई घुबडे) मृत्यूनंतर, गावात अंत्यसंस्काराला जागा शिल्लक नसल्याने नातेवाईकांना त्यांचे पार्थिव भर पावसात टेम्पोमधून शेजारच्या लिंबारुई देवी येथील स्मशानभूमीत न्यावे लागले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे हे रूप समोर आले आहे.

संबंधित व्हिडीओ