PVR मध्ये भारत-पाक सामना! आजचा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना PVR सिनेमागृहात दाखवण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत, पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत, या निर्णयाला 'सैन्याचा अपमान' म्हटले आहे. PVR ला याबाबतचे प्रदर्शन थांबवण्यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे.