राज्यात अतिवृष्टी, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर CM Devendra Fadnavis यांनी काय दिले निर्देश? NDTV मराठी

मंत्रिमंडळाने विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. शिवाय पालकमंत्र्यांना आणि सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेट देण्याचे निर्देश दिल्यांचं फडणवीसांनी सांगितलं. मुख्यमंत्री स्वतः उद्या काही भागांना भेट देणार आहेत.

संबंधित व्हिडीओ