मिरजेमध्ये विसर्जन मिरवणुकीत laser आणि DJ चा दणदणाट. पोलिसांच्या आव्हानानंतरही अनेक मंडळांकडून नियमांचं उल्लंघन झालं. पोलिसांकडून dolby साहित्य जप्त करत मग कारवाई करण्यात आली आहे.