आखाती युद्धाचा परिणाम JNPA बंदरावर; जेएनपीए बंदरामध्ये हजारो कंटेनर उभे, याच स्थितीचा घेतलेला आढावा

आखाती युद्धाचा परिणाम जेएनपीए बंदरावर होत आहे.... परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतातील बंदर व्यवस्थेवर आणि विशेषतः महाराष्ट्रातील जेएनपीए बंदरावर होताना दिसून येत आहे. आयात-निर्यात प्रक्रियेत विलंब होत असल्याने व्यापार क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे...या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी...

संबंधित व्हिडीओ