मेळघाटात डेंगू च्या रुग्णांवर बेड ऐवजी जमिनीवर उपचार सुरू होते. NDTV मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.