राजकीय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी बारा वाजता शिवसेना भवन इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला आमदार खासदारांसह पदाधिकारी उपस्थित असतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावण्यात आली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही महत्वाची बैठक आहे.