निवडणूक कधी घ्यायची किती टप्प्यात घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे असं अजित पवार म्हणाले.