Jalgaon | पारंपारिक दागिन्यांना ग्राहकांची पसंती; कमी वजनात चपलाहार,लक्ष्मीहार,राणी हार उपलब्ध

गुढीपाडव्यानिमित्त जळगाव सुवर्णनगरीत विविध पारंपरिक दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. कमी वजनात चपलाहार लक्ष्मीहार राणीहार असे विविध पारंपारिक दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले असून ग्राहकांकडून देखील याची मोठी मागणी होत आहे. वेस्टन कल्चर पेक्षा पारंपारिक दागिन्यांना ग्राहकांची पसंती असून याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ