Jayant Patil | पुण्यातल्या वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांचा मेट्रो प्रवास | NDTV मराठी

पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी मेट्रो प्रवास केला. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चिरंजीवाचे लग्नानंतरचा स्वागत समारंभ कार्यक्रम आहे. खराडी या ठिकाणी कार्यक्रम असल्याने वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी मेट्रो प्रवास केला. पुणे नगर रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. याच वाहतूक कोंडीमुळे जयंत पाटलांना गाडी सोडून मेट्रोने प्रवास करावा लागला.

संबंधित व्हिडीओ