Karuna-धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, कोर्टाच्या निरीक्षणावर Ajit pawar यांचं मिश्लिक वक्तव्य

लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते, असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल वक्तव्य केलंय.पण त्यांनी ब्रेकिंग न्यूज असं मिश्किलपणे म्हणत वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित व्हिडीओ