मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचरणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आज पहाटे सहा वाजल्यापासून लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची जी रांग आहे ती बंद झाली आहे मात्र जे भक्त आतमध्ये होते रांगेच्या त्यांना दर्शन दिलं जात आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग मध्यरात्री बारा वाजल्यापासून मुखदर्शनाची रांग देखील बंद होणार आहे कारण का उद्याच्या मिरवणूक सोहळ्याची तयारी या मंडळाला करायची आहे.