बीड पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण आहे ते म्हणजे इथल्या पोलीस अधीक्षकांनी काढलेला नवा आदेश. काय आहे हा आदेश, आणि तो का काढला पाहूया स्पेशल रिपोर्ट.