Mahalakshmi मोनोरेल-मेट्रो Skywalk ची रुंदी घटली; रुंदी कमी केल्याने नागरिकांना त्रास; Ground Report

मुंबई येथील संत गाडगे महाराज मोनोरेल येथून नवीन स्कायवॉक लोकांसाठी MMRDA यांच्या संकल्पनेतून बनवण्यात येत आहे...MMRDA यांनी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून महालक्ष्मी ते संत गाडगे महाराज मोनोरेलला जोडणारा स्कायवॉकची रुंदी कमी केली आहे.. मात्र स्कायवॉकची रुंदी कमी केल्याने प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे...याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ