Manoj Jarange Patil यांचं सरकारला नवं अल्टिमेटम,जरांगेंच्या अल्टिमेटमवर Prasad Lad यांची प्रतिक्रिया

तब्बल दीड तास झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी सरकारला नवं अल्टिमेटम दिलंय.जरांगे पाटलांनी सरकारला 28 तारखेपर्यंतची वेळ दिल्याचे प्रसाद लाड यांनी दिलीय. तसेच 29 तारखेला पुन्हा अंतरवालीला जाऊन जरांगेंची भेट घेणार असल्याचेही लाड म्हणाले.

संबंधित व्हिडीओ