मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसतायत. जरांगेच्या या उपोषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी OBC आंदोलक नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जरांगेच्या उपोषण स्थळी उपोषण करणार आहेत.