Marathwada Farmers Crisis | मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट, 270 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

मराठवाड्यात ढगफुटीसदृश पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे 16 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, 3 महिन्यांत 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या बीडमध्ये झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर असल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ