MNS and Thackeray Group| शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा मनसेला घातली साद | NDTV मराठी

शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा मनसेला साद घातली.ठाकरे गटाकडून आज एक ट्विट करण्यात आलंय. वेळ आलीयं, एकत्र येण्याची असं या ट्विटमधून म्हटलंय. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे,मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असा आशय ट्विटमध्ये आहे.त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे-मनसे युतीचा मुद्दा रंगलाय...

संबंधित व्हिडीओ