दादर स्टेशनवर १५ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यास अटक.मोहम्मद खान नावाच्या आरोपीस मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसानी केली अटक.आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करण्यात आले.आरोपीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.