कानपूरमधून सुरू झालेल्या "आय लव्ह मोहम्मद" पोस्टरच्या वादावर मुंब्र्यात शांततेचा मार्ग निवडला गेला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत 'आय लव्ह महादेव-मोहम्मद'च्या समर्थनार्थ आंदोलन करत धार्मिक एकजुटीचा संदेश दिला.