नारायण राणेंनी आपल्याच मुलाचा समाचार घेत नितेश राणेंनी केलेलं विधान चुकीचं असल्याचं स्पष्ट केलंय. रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.