Nashik Crime News| आई घरकामात व्यस्त; 5 वर्षांच्या चिमुकलीवर 30 वर्षीय आरोपीकडून अत्याचार

नाशिकच्या अश्वमेधनगरात 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. आई घरकामात व्यस्त असताना 30 वर्षीय आरोपीने चिमुरडीला स्पर्श करून अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आलाय.हा प्रकार वारंवार घडत असल्याने घाबरलेल्या चिमुकलीने आईला आपबिती सांगितली.. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आरोपी धानूअली शेख उर्फ आर्यन विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ