सर्वच्या सर्व जिल्ह्यात पोलीस भरती, काही ठिकाणी भरती वरती पावसाचं सावट, सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज. आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन शिवसेनेचा वर्धापन दिन दोन्ही गटाकडून थाटामाटात ठाकरे षण्मुखानंद मध्ये बोलणार तर शिंदे वरळीत. विदर्भ आणि कोकणात पावसाचा alert तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बघून पेरणीचे काम करण्याचं आवाहन.