अजित पवार गटातील आमदारांनी देखील भाजपसोबत युती तोडण्याचा सूर लावलाय. महायुतीत सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊया त्या report च्या माध्यमातून. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. आणि त्यावेळी आढाव्याला उपस्थित असलेल्या आमदारांपैकी पन्नास टक्के आमदारांनी भाजप बरोबर युती नको असा सूर लावला.