.वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता मुंबईतून डॉक्टरांचा चमू रवाना झालाय. यंदाचं Doctor दिंडीचं बत्तीसावं वर्ष आहे. तीनशेहून अधिक डॉक्टर वैद्यकीय चमू आणि तेरा रुग्णवाहिकांमार्फत वारीमध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय शिबीर देखील घेतलं जातं. आषाढी वारी निमित्त पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा अनेकदा उद्भवत असतो.