पैशाने strike rate विकत घेता येतात. तो त्यांनी केला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या घेतलेल्या आहेत. मुंबईची जागा या strike rate वाल्यांना लुटली, दरोडा टाकला. इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या आहेत. हा strike rate जो आहे, हा तुमचा थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा strike rate आहे. हा जनतेचा सोल नाही.