राज्यसभेवरती निवड झाली आणि त्यानंतर त्यांच्या शुभेच्छांचे banners देखील लावण्यात आलेत. या बॅनर वरून आमदार दत्तात्रय भरणेचा photo मात्र गायब झालाय. दत्तात्रय भरणे यांचा photo नसल्यानं तालुक्यात चर्चेला उधाण आलंय.. मात्र या बॅनर विषयी आता चर्चा रंगू लागल्याचं बघायला मिळतंय. राजकीय वर्तुळात या बॅनर ना आता चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतय खासदार सुनेत्र पवार यांची राज्यसभर राज्यसभेवरती निवड झाली आणि त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या शुभेच्छांचे banners देखील लागलेत.