NEET UG 2026 पेपरफुटी घोटाळा, Nagpur चा संशयित मास्टरमाईंड आलोक CBIच्या रडारवर

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी' घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आले आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या 'रडार'वर आता नागपूर येथील आलोक नावाचा संशयित मास्टरमाईंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे, अशी माहिती सीबीआयच्या सुत्रांनी एनडीटीव्हीला दिली आहे.

संबंधित व्हिडीओ