नवी मुंबईतल्या राडारोड्याची. नवी मुंबईच्या महापे MIDC मध्ये शेकडो एकर जमिनीवर राडारोड्याच साम्राज्य पसरलंय. हा राडारोडा नेमका कुठून येतो? तो आणण्यासाठी टाकण्यासाठी कोणाची परवानगी आहे की नाही याचा कोणालाही थांगपत्ता सापडत नाही.