भारत आणि पाकिस्तानमधील पाणीवाटपाच्या करारावर, विशेषतः चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पांसाठी पुण्यात प्रारूप तयार होतंय... पुण्यातील संशोधन केंद्र सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन येथे राटले जलविद्युत प्रकल्पाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.