पालघरमध्ये भरदिवसा अंतर्गत वादातून एकवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलाय.. या हल्ल्यात बाबूलाल यादव गंभीर जखमी झालेत... त्यानंतर हल्लेखोर आरोपी अजय रामला झाडाला बांधून स्थानिकांनी चोप दिलाय.. पालघरच्या कमला पार्क इथं ही घटना घडली... हल्ल्यातील जखमी बाबूलाल यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरूयेत.. तर आरोपीला पालघर पोलिसांच्या ताब्यात घेतलंय..