Palghar| धानिवरीतील अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार; मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर

पालघरमधील धानिवरीतील अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार.अंत्यसंस्कारावेळी मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर.कंटनेरची वऱ्हाडाच्या टेम्पोला धडक, 13 जणांचा झालेला मृत्यू.

संबंधित व्हिडीओ