Buldhana मध्ये Petrol-Diesel चा तुटवडा; 166 पैकी फक्त 22 पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध Ground Report

बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली आणि घाटावरच्या बहुतांश तालुक्यात प्रामुख्याने डिझेलचा तुटवडा मागील सहा दिवसापासून जाणवत आहे ...पेट्रोल पंपावर भल्या मोठा रांगां लागल्या आहेत...पेरणीचे मशागतीची तयारी तसेच ऑटो व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे....या सर्व बाबींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी.

संबंधित व्हिडीओ