मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन पूरस्थितीवर एक तास चर्चा केली. यानंतर मोदींनी महाराष्ट्राला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पूरग्रस्त भागांसाठी लवकरच केंद्राकडून 'विशेष पॅकेज' मिळणार.