Bandra मध्ये दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, ड्रोनच्या मदतीनं पोलीस तपास करणार

वांद्रे पूर्व येथील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली, या कारवाईला विरोध करणाऱ्या आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दंगल घडवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.Bandra Illegal Demolition

संबंधित व्हिडीओ