Sinnar मध्ये आंदोलकांनी Samruddhi Mahamarg रोखला, Nashik-Pune हायस्पीडसाठी सिन्नरमध्ये आंदोलन

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी सिन्नरमध्ये आंदोलक मोठ्यासंख्येनं रस्त्यावर उतरले होते.. समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं होतं. आमदार सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतल होतं आता त्यांना सोडण्यात आलंय. ..

संबंधित व्हिडीओ