राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा, पुणे कोर्टात वकिलांनी केला आहे. सावरकर मानहानीप्रकरणी सुनावणीदरम्यान वकिलांकडून हा दावा करण्यात आला आहे. दोन नेत्यांनी मला धमकी दिली, असा दावा राहुल गांधी यांनी अर्जातून केला आहे.