राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये या आशयाचे पत्र गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. हिंदी सक्ती झाली पाहिजे अशी सदावर्ते यांची भूमिका.याआधी देखील राज यांच्या हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेढ निर्माण होत असल्याचा केला होता आरोप. यासंदर्भात दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात केली होती तक्रार.