पुण्यात एका धावत्या कारमध्ये तरुण-तरुणीने केलेल्या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण-तरुणी भर रस्त्यात धावत्या कारच्या रूफटॉपवर बसून रोमान्स करताना दिसत आहेत.