शरद पवार गटाच्या खासदारांना फोन आल्याच्या चर्चा आहेत तर तशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही. पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा parliament दिल्लीला चालू होतं. तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे.