मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात जातीय अराजकतेची भीती का व्यक्त होत आहे? भुजबळ आणि राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना हे का वाटत आहे? कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठा आणि ओबीसी समाजात फूट पडत आहे. मराठ्यांना एक न्याय आणि बंजारा समाजाला वेगळा न्याय का, यावर या विशेष चर्चासत्रात सखोल विश्लेषण.