शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्पर्धा परीक्षांबाबत एक पत्र लिहिलंय. राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे.