फ्लोरिडामध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थळावर गोळीबार झालाय. आणि आरोपीलाही पकडण्यात आलेलं आहे. तर पुन्हा एकदा म्हणजे प्रचार जो जोरदार सुरु आहे या प्रचारादरम्यान हा दुसऱ्यांदा गोळीबार झालेला आहे.