विशेष PMLA कोर्टाकडून Ashok Kharat च्या ED अटकेची मागणी मान्य, खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार

विशेष PMLA कोर्टाने अशोक खरातच्या ED अटकेची मागणी मान्य केली आहे. उद्या पुन्हा अशोक खरात याला ११ वाजता PMLA कोर्टात दाखल करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ