केंद्र सरकारकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नय, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं... जर कोणी पेट्रोल किंवा खतांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय..